कि-बोर्ड वरील शॉर्टकट्स

कि-बोर्ड वरील शॉर्टकट्स

सर्वसामान्य शॉर्टकट्स

CTRL+C : कॉपी

CTRL+X : कट

CTRL+V : पेस्ट

CTRL+Z : अनडू

DELETE : डिलिट

SHIFT+DELETE : एखादी फाईल कायमची डिलिट करण्यासाठी

F2 key : रिनेम : फाईलचे नाव बदलण्यासाठी

SHIFT : एकापेक्षा जास्त गोष्टी सिलेक्ट करण्यासाठी

CTRL+A : सिलेक्ट ऑल : सर्व सिलेक्ट करण्यासाठी

F3 key : फाईल अथवा फोल्डर शोधण्यासाठी

ALT+F4 : चालू प्रोग्राम बंद करण्यासाठी

CTRL+F4 : एखाद्या प्रोग्राममधिल चालू फाईल बंद करण्यासाठी

ALT+TAB : चालू असलेल्या प्रोग्राममध्ये स्थलांतर करण्यासाठी

ALT+ESC : प्रोग्रामांमध्ये उघडलेल्या क्रमाने स्थलांतर करण्यासाठी

SHIFT+F10 : एखाद्या सिलेक्ट केलेल्या गोष्टीसाठी शॉर्टकट

CTRL+ESC : स्टार्ट मेनू सुरु करण्यासाठी

F10 : चालू प्रोग्रामचा मेनू बार उघडण्यासाठी

F5 : चालू प्रोग्राम रिफ्रेश (अद्ययावत) करण्यासाठी

ESC : चालू प्रोग्राममधिल एखादी घटना (कमांड) रद्द करण्यासाठी

CTRL+SHIFT+ESC : टास्क मॅनेजर सुरु करण्यासाठी

कि-बोर्ड वरील विंडोज बटणातील शॉर्टकट्स

Windows Logo : स्टार्ट मेनू सुरु करण्यासाठी

Windows Logo + BREAK : ‘System Properties’ सुरु करण्यासाठी

Windows Logo + D : डेस्कटॉपवर जाण्यासाठी

Windows Logo + M : सर्व चालू प्रोग्राम मिनिमाईझ करण्यासाठी

Windows Logo + E : ‘My Computer’ सुरु करण्यासाठी

Windows Logo + F : फाईल अथवा फोल्डर शोधण्यासाठी

Windows Logo + F1 : विंडोज हेल्प सुरु करण्यासाठी

Windows Logo + L : कि-बोर्ड लॉक करण्यासाठी

Windows Logo + R : विंडोज रन सुरु करण्यासाठी

Windows Logo + U : ‘Utility Manager’ सुरु करण्यासाठी

विंडोज एक्सप्लोरर मधिल शॉर्टकट्स

END : चालू प्रोग्रामच्या खाली जाण्यासाठी

HOME : चालू प्रोग्रामच्या वर जाण्यासाठी

NUM LOCK + Asterisk sign (*) : तुम्ही असलेल्या चालू फोल्डर मधिल सर्व सबफोल्डर उघडण्यासाठी

NUM LOCK + Plus sign (+) : तुम्ही असलेल्या चालू फोल्डर मधिल सबफोल्डर बघण्यासाठी

NUM LOCK + Minus sign (-) : तुम्ही असलेल्या चालू फोल्डरला बंद करण्यासाठी

LEFT ARROW : तुम्ही असलेल्या चालू फोल्डरला उघडण्यासाठी

RIGHT ARROW : तुम्ही असलेल्या चालू फोल्डरला बंद करण्यासाठी

इंटरनेट एक्सप्लोरर मधिल शॉर्टकट्स

CTRL + B : ‘Organize Favorites’ चालू करण्यासाठी

CTRL + E : ‘Search bar’ चालू करण्यासाठी

CTRL + F : ‘ Find ‘ : शोधण्यासाठी

CTRL + H : ‘ History ‘ : आधी पाहीलेल्या वेबसाईटची यादी बघण्यसाठी

CTRL + I : ‘Favorites’ आवडत्या वेबसाईटची यादी बघण्यसाठी

CTRL + L : नविन वेबसाईट उघडण्यासाठी

CTRL + O : नविन वेबसाईट उघडण्यासाठी

CTRL + N : नविन पानामध्ये चालू असलेली वेबसाईट पून्हा उघडण्यासाठी

CTRL + P : प्रिंट करण्यासाठी

CTRL + R : ‘ Refresh ‘ : चालू वेबसाईटचे पान अद्ययावत ( रिफ्रेश ) करण्यासाठी

Advertisement

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Connecting to %s

Follow

Get every new post delivered to your Inbox.